Skip to content
8850011443
रणांगण
✦निवडणूक २०२६–२७ साठी नोंदणी सुरू — मोफत डेमोसाठी आजच संपर्क करा ✦ग्रामपंचायत ते लोकसभा — प्रत्येक निवडणुकीसाठी खास ॲप ✦महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह संपूर्ण भारतात सेवा ✦WhatsApp Marketing • डेमो मशीन • Bulk Printer • बूथ टीम ✦मराठी • हिन्दी • English
ग्रामपंचायत ते लोकसभा — प्रत्येक निवडणुकीसाठी

तुमच्या निवडणुकीचं संपूर्ण War Room — तुमच्या मोबाईलमध्ये

मतदार यादी, कार्यकर्ते, प्रचार आणि मतदानाचा दिवस — सगळं एकाच ॲपमध्ये. तुमच्या नावाने, तुमच्या पक्षाच्या रंगात, खास तुमच्यासाठी बनवलेलं.

  • मराठी • हिन्दी • English
  • इंटरनेटशिवायही मतदार शोध
  • Setup आणि training आमच्याकडून
मतदान दिवस LIVE
02:14:35
एकूण
12,480
मतदान झाले
7,925
बाकी
4,555
मतदान टक्केवारी63%
बूथ 1 · जि.प. शाळा, खोली १ 78%
बूथ 2 · नगरपरिषद शाळा क्र. ४ 64%
बूथ 3 · समाज मंदिर, नवीन वसाहत 41%
मतदार शोध
शिंदे
स
सुनील शिंदे
वय 42 · भाग 12 · #248
समर्थक
म
मीरा शिंदे
वय 38 · भाग 12 · #249
तटस्थ
र
राहुल शिंदे
वय 21 · भाग 12 · #251
समर्थक
Offline
आपला उमेदवार
मतदार स्लिप
नाव
सुनील शिंदे
भाग / अनुक्रमांक
12 / 248
मतदान केंद्र
जि.प. शाळा, खोली १
आपलं अमूल्य मत आपल्या उमेदवाराला द्या!
Bluetooth printer
नमुना स्क्रीन — काल्पनिक डेटा
10+ वर्षांचा अनुभव

10+ वर्षांचा अनुभव

यशाचं एक दशक!

व्यावसायिक निवडणूक व्यवस्थापन | रणनीतीपूर्ण प्रचार नियोजन

गेल्या १० वर्षांपासून आम्ही उमेदवारांना निवडणूक व्यवस्थापन, प्रचार नियोजन आणि तंत्रज्ञानात साथ देत आहोत.

आमच्या सेवा

ॲपसोबत — निवडणुकीसाठी संपूर्ण सेवा

फक्त ॲप नाही: प्रचार, बूथ टीम, डेमो मशीन, printer आणि ऑनलाइन सुविधा — सगळं एकाच ठिकाणाहून.

WhatsApp Marketing

योग्य मतदारांपर्यंत संदेश, poster आणि video — नियोजनबद्ध प्रचार.

  • प्रचाराचे संदेश, poster आणि video
  • भाग, बूथ किंवा गटानुसार नियोजन

किंमत: संपर्क करा

बूथ व्यवस्थापनासाठी Dedicated Team

प्रशिक्षित टीम — डेटा, बूथ नियोजन आणि मतदान दिवसाचं काम सांभाळते.

  • बूथनिहाय नियोजन आणि कार्यकर्ता वाटप
  • मतदार नोंदी, रंग कोड आणि सर्वे

किंमत: संपर्क करा

डेमो मतदान मशीन

नवीन आणि ज्येष्ठ मतदारांना तुमचं चिन्ह आणि बटन कुठे आहे ते प्रत्यक्ष दाखवा.

  • तुमचं नाव, चिन्ह आणि क्रमांकासह डमी बॅलट युनिट
  • प्रत्यक्ष बटन दाबून सराव

किंमत: संपर्क करा

ऑनलाइन डेमो मशीन

मोबाईलवर उघडणारं डेमो मशीन — link WhatsApp वर पाठवा, मतदार स्वतः सराव करतात.

  • तुमच्या नाव, चिन्ह आणि क्रमांकासह ऑनलाइन डमी बॅलट
  • कोणत्याही मोबाईलवर — काही install करायची गरज नाही

किंमत: संपर्क करा

ऑनलाइन मतदार शोध

तुमच्या नावाने link — कोणताही मतदार स्वतःचं नाव, बूथ आणि क्रमांक सहज शोधू शकतो.

  • नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकाने शोध
  • भाग, अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचा पत्ता

किंमत: संपर्क करा

कस्टम ॲप्स आणि तंत्रज्ञान

तुमच्या गरजेनुसार खास ॲप, website, dashboard आणि तंत्रज्ञान उपाय.

  • ॲपमध्ये तुमच्या गरजेनुसार नवीन सुविधा
  • उमेदवार किंवा पक्षासाठी website

किंमत: संपर्क करा

आजची अडचण

कागदी याद्या आणि फोनवरचा गोंधळ — आता पुरे

प्रत्येक उमेदवाराला येणाऱ्या अडचणी, आणि रणांगण त्या कशा सोडवतं:

अडचण: हजारो पानांच्या मतदार यादीत एक नाव शोधायला वेळ जातो.

रणांगण: नाव, आडनाव किंवा आवाजाने काही सेकंदांत मतदार शोधा — अगदी इंटरनेट नसतानाही.

अडचण: कोणता कार्यकर्ता कोणत्या भागात काय काम करतोय, कळत नाही.

रणांगण: प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतंत्र login, ठरावीक मतदार आणि कामे — पूर्ण हिशोब एका स्क्रीनवर.

अडचण: मतदानाच्या दिवशी कोण आलं, कोण बाकी — काहीच स्पष्ट नसतं.

रणांगण: Live dashboard: बूथवार टक्केवारी, बाकी मतदारांची यादी आणि PDF एका click मध्ये.

अडचण: प्रचाराचे मेसेज, स्लिप आणि अहवाल बनवायला दिवस जातात.

रणांगण: Bulk SMS/WhatsApp templates, स्लिप printing आणि PDF/Excel अहवाल लगेच तयार.

आमची खासियत

प्रत्येक उमेदवारासाठी — खास बनवलेलं ॲप

रणांगण हे सगळ्यांसाठी एकसारखं ॲप नाही. आम्ही ते तुमच्या नावाने, तुमच्या मतदारसंघाच्या डेटासह, तुमच्या टीमसाठी तयार करून देतो.

तुमचं नाव आणि ओळख

ॲपमध्ये उमेदवाराचं नाव, फोटो आणि निवडणूक चिन्ह.

तुमच्या पक्षाचा रंग

भगवा, लाल, पिवळा, हिरवा किंवा जांभळा — तुमच्या रंगात संपूर्ण ॲप.

तुमचा मतदारसंघ

तुमच्या प्रभाग/गट/मतदारसंघाची मतदार यादी ॲपमध्ये तयार भरून मिळते.

तुमची स्लिप

मतदार स्लिपवर तुमचा फोटो, चिन्ह आणि आवाहन — तुमच्या पद्धतीने.

तुमची टीम

Admin, कार्यालय आणि कार्यकर्ते — प्रत्येकाला योग्य तेवढाच प्रवेश.

तुमची भाषा

मराठी, हिन्दी किंवा English — प्रत्येक कार्यकर्ता स्वतःच्या भाषेत वापरू शकतो.

उपलब्ध रंग
भगवा लाल पिवळा हिरवा जांभळा

ॲपची झलक

प्रत्यक्ष रणांगण ॲप

ॲपमधील काही स्क्रीन. मतदारसंघ आणि मतदारांची माहिती गोपनीयतेसाठी लपवली आहे.

मुख्य स्क्रीन — मतदार यादी, गट, फिल्टर
मुख्य स्क्रीन — मतदार यादी, गट, फिल्टर
सर्वे, मतदान दिवस, AI सहाय्यक
सर्वे, मतदान दिवस, AI सहाय्यक
यादी भाग — अनेक प्रकारे गट
यादी भाग — अनेक प्रकारे गट
मतदार यादी आणि जलद कृती
मतदार यादी आणि जलद कृती
विश्लेषण आणि अहवाल
विश्लेषण आणि अहवाल
कार्यकर्ता व्यवस्थापन
कार्यकर्ता व्यवस्थापन
टूल्स — बूथ, स्लिप, वाढदिवस
टूल्स — बूथ, स्लिप, वाढदिवस
प्रशिक्षण केंद्र — video मार्गदर्शन
प्रशिक्षण केंद्र — video मार्गदर्शन

सर्व सुविधा

निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यासाठी एक साधन

तयारीपासून निकालापर्यंत — तुमच्या संपूर्ण टीमला लागणारं सगळं.

संपूर्ण मतदार यादी — तुमच्या हातात

झटपट मतदार शोध

नाव, आडनाव, मतदार ओळखपत्र क्रमांक, भाग किंवा पत्त्याने शोधा.

आवाजाने शोध

नाव बोला आणि मतदार शोधा — टाइप करायची गरज नाही.

बूथ आणि प्रभाग व्यवस्थापन

प्रत्येक बूथचे मतदार, पत्ते आणि आकडेवारी वेगवेगळी.

आडनावनिहाय आणि समाजनिहाय

आडनाव, कुटुंब आणि समाजनिहाय गट आणि graph.

नकाशावर मतदार

जवळचे मतदार आणि संपूर्ण भाग नकाशावर पाहा.

डुप्लिकेट मतदार

एकाच व्यक्तीच्या दुहेरी नोंदी लगेच शोधा.

योग्य मतदारापर्यंत योग्य संदेश

Bulk SMS

निवडक मतदार किंवा गटांना एकाच वेळी संदेश.

WhatsApp templates

तयार संदेश — एका click मध्ये पाठवा.

AI सहाय्यक

प्रचाराचे poster/creative आणि मजकूर AI च्या मदतीने तयार करा.

वाढदिवस यादी

आज कोणाचा वाढदिवस आहे ते पाहा आणि शुभेच्छा पाठवा.

मतदार गट

मंडळ, सोसायटी, संस्था यांचे स्वतंत्र गट.

फोटो मतदार यादी

फोटोसह मतदार यादी download करा.

प्रत्येक कार्यकर्त्याचं काम — एका नजरेत

OTP login

कार्यकर्ता मोबाईल नंबर आणि OTP ने सुरक्षित login करतो.

मतदार वाटप

प्रत्येक कार्यकर्त्याला ठरावीक मतदार किंवा भाग द्या.

कामे आणि पाठपुरावा

कामे द्या, स्थिती पाहा, पाठपुरावा करा.

घरोघरी सर्वे

प्रश्नावली, उत्तरं आणि सर्वे स्थिती अहवाल.

रंग कोड

मतदारांना रंग द्या — समर्थक, विरोधक, तटस्थ किंवा तुमच्या पद्धतीने.

field नकाशा

कार्यकर्ते कुठे काम करत आहेत ते नकाशावर.

मतदानाचा दिवस — पूर्ण नियंत्रणात

Live dashboard

एकूण, झालेलं आणि बाकी मतदान — दर काही सेकंदांनी अपडेट.

बूथवार कामगिरी

कोणत्या बूथवर किती टक्के मतदान झालं ते लगेच.

बाकी मतदारांची PDF

बूथ, कार्यकर्ता किंवा रंगनिहाय बाकी मतदारांची यादी एका click मध्ये.

मतदार स्लिप

Bluetooth printer वरून स्लिप print, एकाच वेळी अनेक स्लिप.

स्लिप scan

स्लिप scan करून मतदार लगेच शोधा.

वाहन आणि चालक

मतदारांना आणण्यासाठी वाहन आणि चालकांचं नियोजन.

प्रत्येक निर्णयासाठी स्पष्ट आकडे

बूथ आणि प्रभागनिहाय

प्रत्येक बूथ आणि प्रभागाचा स्वतंत्र अहवाल.

वय आणि लिंगनिहाय

तरुण, ज्येष्ठ, महिला मतदार — अचूक आकडे.

रंग आणि सर्वे अहवाल

समर्थक, विरोधक आणि सर्वेची स्थिती.

मतदान स्थिती अहवाल

कोणी मतदान केलं आणि कोण बाकी आहे.

PDF आणि Excel

कोणताही अहवाल PDF किंवा Excel मध्ये download.

कार्यालयीन अहवाल

कार्यालयासाठी तयार सारांश अहवाल.

तुमचा डेटा — फक्त तुमच्या टीमसाठी

सुरक्षित डेटा

मोबाईलमधील database encrypted स्वरूपात.

Admin मंजुरी

नवीन user ला Admin ने मंजुरी दिल्याशिवाय प्रवेश नाही.

Backup आणि restore

डेटाचा backup घ्या आणि गरज पडल्यास परत आणा.

मागण्या आणि नोंदी

नागरिकांच्या मागण्या, तक्रारी आणि नोंदी जपा.

कार्यालय व्यवस्थापन

कार्यालयाचे कामकाज आणि अहवाल एका ठिकाणी.

Training videos

ॲप कसं वापरायचं — ॲपमध्येच videos.

सर्वात ताकदीचा भाग

प्रत्येक मत महत्त्वाचं, प्रत्येक आवाज महत्त्वाचा चला, तुमचा प्रचार यशस्वी करूया!

शेवटच्या तासात कोणत्या बूथवर, कोणत्या कार्यकर्त्याचे किती मतदार बाकी आहेत — हे माहीत असणं म्हणजे निकाल बदलण्याची ताकद.

  • बूथवार live टक्केवारी आणि कमी मतदान असलेल्या बूथचे alert
  • कार्यकर्तावार आणि रंगवार बाकी मतदार
  • बाकी मतदारांची PDF — थेट कार्यकर्त्याला पाठवा
  • बोलणारा सहाय्यक — दर काही मिनिटांनी आकडे ऐकवतो
  • संध्याकाळी ६ वाजेपर्यंत countdown
  • वाहन आणि चालकांचं नियोजन
मतदान दिवस LIVE
02:14:35
एकूण
12,480
मतदान झाले
7,925
बाकी
4,555
मतदान टक्केवारी63%
बूथ 1 · जि.प. शाळा, खोली १ 78%
बूथ 2 · नगरपरिषद शाळा क्र. ४ 64%
बूथ 3 · समाज मंदिर, नवीन वसाहत 41%
नमुना स्क्रीन — काल्पनिक डेटा

अहवाल

PDF आणि Excel अहवाल — काही सेकंदांत

बैठकीसाठी, कार्यालयासाठी किंवा कार्यकर्त्यांना पाठवण्यासाठी — तयार, स्वच्छ अहवाल.

  • बूथवार कामगिरी
  • प्रभागनिहाय मतदार
  • वय आणि लिंगनिहाय
  • आडनाव आणि समाजनिहाय
  • सर्वे स्थिती
  • मतदान स्थिती
PDF / Excel PDF • Excel (XLSX)
नमुना अहवाल (काल्पनिक डेटा)
नमुना अहवाल (काल्पनिक डेटा)

कोणासाठी

ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि देशातील प्रत्येक राज्यातील उमेदवारांसाठी.

ग्रामपंचायत

सरपंच आणि सदस्य

पंचायत समिती

गणनिहाय निवडणूक

जिल्हा परिषद

गटनिहाय निवडणूक

नगरपंचायत / नगरपरिषद

प्रभागनिहाय निवडणूक

महानगरपालिका

नगरसेवक निवडणूक

विधानसभा

आमदारकीची निवडणूक

लोकसभा

खासदारकीची निवडणूक

सहकारी संस्था

बँक, कारखाना, सोसायटी निवडणूक

कसं सुरू करायचं

फक्त ४ पायऱ्या

  1. 1

    मोफत डेमो

    आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष ॲप चालवून दाखवतो.

  2. 2

    तुमची माहिती

    उमेदवाराचं नाव, फोटो, चिन्ह, रंग आणि मतदारसंघ सांगा.

  3. 3

    ॲप तयार

    तुमच्या मतदार यादीसह तुमचं स्वतःचं ॲप तयार करून देतो.

  4. 4

    Training आणि support

    तुमच्या टीमला training देऊन प्रत्यक्ष सुरुवात करून देतो.

निवडणूक जवळ आली आहे? आजच सुरुवात करा.

मोफत डेमोसाठी आत्ताच WhatsApp करा किंवा फोन करा.

प्रश्नोत्तरे

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

हे ॲप कोणत्या निवडणुकीसाठी वापरता येतं?

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी.

मतदार यादीचा डेटा कुठून येतो?

तुमच्या मतदारसंघाची निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली मतदार यादी आम्ही ॲपमध्ये भरून देतो.

इंटरनेट नसेल तर ॲप चालतं का?

हो. मतदार शोध, स्लिप आणि बहुतेक कामं इंटरनेटशिवायही होतात. Live dashboard आणि sync साठी इंटरनेट लागतं.

आमचा डेटा सुरक्षित आहे का?

मोबाईलमधील डेटा encrypted असतो, प्रत्येक user ला login लागतं आणि नवीन user ला Admin ची मंजुरी लागते. Backup ची सोयही आहे.

किती कार्यकर्ते ॲप वापरू शकतात?

तुमच्या गरजेनुसार कार्यकर्ते जोडता येतात. प्रत्येकाला स्वतंत्र login आणि त्याला दिलेलेच मतदार दिसतात.

ॲप iPhone वर चालतं का?

सध्या रणांगण Android मोबाईलसाठी आहे.

हिन्दी भाषेत आणि उत्तर प्रदेशसाठी मिळेल का?

हो. संपूर्ण ॲप हिन्दीमध्ये आहे आणि उत्तर प्रदेशसह कोणत्याही राज्यातील निवडणुकीसाठी तयार करून देतो.

किंमत किती आहे?

प्रत्येक उमेदवाराची गरज वेगळी असते, त्यामुळे किंमत निवडणूक आणि मतदारसंघानुसार ठरते. कृपया आमच्याशी संपर्क करा.

मोफत डेमो

तुमच्या निवडणुकीसाठी डेमो बुक करा

माहिती भरा — आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क करेल.

कॉल करा WhatsApp